WPL 2023: मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली

WPL 2023: महिला प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. मुंबई इंडियन्सने हा सामना 72 धावांनी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईच्या विजयात इंग्लंडची वेगवान गोलंदाज इस्सी वाँगचा मोलाचा वाटा होता. तिने या सामन्यात मुंबईचे शानदार पुनरागमन केले आणि अवघ्या एका षटकात सामन्याचे चित्र फिरवले. या सामन्याच्या 13व्या षटकात इस्सी … Continue reading WPL 2023: मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली