Dahi Handi Festival 2022: दहीहंडीचा उत्सव का साजरा केला जातो? काय आहे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर

Dahi Handi Festival 2022: दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी साजरा केला जाणारा अतिशय प्रसिद्ध सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.  या उत्सवादरम्यान दहीहंडीने भरलेली हंडी उंचावर ठेवली जाते, जी तोडण्याचा प्रयत्न विविध तरुण … Continue reading Dahi Handi Festival 2022: दहीहंडीचा उत्सव का साजरा केला जातो? काय आहे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर