Christmas 2022: ख्रिसमस म्हणजे काय? का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Christmas 2022: ख्रिसमस (Christmas 2022) हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात महत्वाचा आणि जगातील सर्वात लोकप्रिय सण आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी हा सण साजरा करण्यात येतो. या उत्सवाला प्रत्येक जाती-धर्मात समान लोकप्रियता मिळाली आहे. यानिमित्ताने रंगीबेरंगी सजावट आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे या उत्सवात सर्वधर्मातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. ईसाई बांधव हा सण मोठया आनंदाने साजरा करतात. … Continue reading Christmas 2022: ख्रिसमस म्हणजे काय? का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती