Watch Video: मौनी रॉयने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Mouni Roy: मौनी रॉय तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीही कमी पडत नाही. जेव्हा ही अभिनेत्री तिचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ती सर्वांना आश्चर्यचकित करते. दरम्यान, गुरुवारी मौनीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती मॅचिंग स्कर्टसह बीचवर फिरताना दिसत आहे. अभिनेत्रीने केस खुले ठेवले आहेत. ती नेहमीप्रमाणेच सुंदर … Continue reading Watch Video: मौनी रॉयने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?