IND vs PAK Tickets: भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटे हवीय? बुकिंग कसे करता येईल जाणून घ्या

वर्ल्ड कप 2023 मध्ये, भारतीय क्रिकेट संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याचा उत्साह लक्षात घेता हा सामना सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तुम्हालाही या सामन्याची तिकिटे काढायची असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे कधी, … Continue reading IND vs PAK Tickets: भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटे हवीय? बुकिंग कसे करता येईल जाणून घ्या