LIVE मॅचदरम्यान विराट कोहली आणि स्टॉइनिस यांच्यात जोरदार हाणामारी, व्हिडिओ झाला व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना चेन्नईत खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही 2-1अशा फरकाने जिंकली. भारतीय संघाचा या वर्षातील हा पहिला एकदिवसीय मालिका पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 269 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात 270 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 248 धावांवर … Continue reading LIVE मॅचदरम्यान विराट कोहली आणि स्टॉइनिस यांच्यात जोरदार हाणामारी, व्हिडिओ झाला व्हायरल