Vidyut Jammwalचे नको ते फोटो झाले व्हायरल, फॅन म्हणाला, ‘सोफिया अन्सारीची कारकीर्द संपणार…’

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी चाहते ‘कमांडो’ अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, विद्युत जामवाल याच्याबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आता अभिनेता विद्युत जामवालचे न्यूड फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, ज्यानंतर अभिनेता लोकांच्या निशाण्यावर आहे. समोर आलेल्या या फोटोंमध्ये विद्युतने अंगावर एकही कपडा … Continue reading Vidyut Jammwalचे नको ते फोटो झाले व्हायरल, फॅन म्हणाला, ‘सोफिया अन्सारीची कारकीर्द संपणार…’