उर्वशी रौतेला झाली Oops Momentची शिकार, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड इंडस्ट्रीची फॅशन क्वीन उर्वशी रौतेला हिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकून जगभरात नाव कमावले आहे. बॉलिवुडची सुंदर अभिनेत्री उर्वशी दररोज चर्चेत असते. चाहत्यांना तिचा प्रत्येक लूक आवडतो, अलीकडच्या काही दिवसांत उर्वशी एका पार्टीत सहभागी होण्यासाठी बाहेर जात असताना फोटोग्राफर्सनी तिला पाहिले. मात्र याच दरम्यान उर्वशी उप्स मोमेंटची शिकार झाली. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Continue reading उर्वशी रौतेला झाली Oops Momentची शिकार, हा व्हिडिओ होतोय व्हायरल