उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ समोर आला, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

उर्फी जावेदने काहीही केलं तरी ती प्रसिद्धीच्या झोतात नेहमीच राहते. सोशल मीडियावर ती तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. इ तिच्या आउटफिटमुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते पण ती ट्रोलला सडेतोड उत्तरही देते. उर्फी जावेदचा बोल्डनेस दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडिओसह, उर्फी काहीतरी नवीन, रंगीत आणि मर्यादेपलीकडे बोल्ड आणते, जे सर्वांना आश्चर्यचकित करते, … Continue reading उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ समोर आला, व्हिडिओ पाहून चाहते थक्क