उर्फी जावेदनं आता कॅसेटची रील अंगावर गुंडाळली, तिचा ‘हा’ व्हिडिओ एकदा पहाच!

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फ ​​जावेद नेहमी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. प्रत्येक वेळी तिला काहीतरी नवीन करून पाहायचे असते. पुन्हा एकदा ती इंटरनेटवर खळबळ माजवताना दिसत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी, तिने स्वतःसाठी कोणत्या गोष्टीने ड्रेस बनवला आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. उर्फीचा हा लूक पाहून … Continue reading उर्फी जावेदनं आता कॅसेटची रील अंगावर गुंडाळली, तिचा ‘हा’ व्हिडिओ एकदा पहाच!