Urfi Javedनं मोबाईल आणि चार्जरपासून बनवला ड्रेस, पहा व्हिडिओ

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या असामान्य फॅशन सेन्समुळे आणि विधानांमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद तिच्या कामापेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांच्या नजरेत राहते. बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. उर्फीला अनेक वेळा पसंती दिली जाते, अनेकवेळा ती ट्रोलच्या निशाण्यावर येते. … Continue reading Urfi Javedनं मोबाईल आणि चार्जरपासून बनवला ड्रेस, पहा व्हिडिओ