ऐवढंच राहिलं होतं! Urfi Javed ने प्लास्टिकनंतर घातला 20 किलो वजनाचा काचेचा ड्रेस

इंटरनेट सेन्सेशन टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (TV Actress Urfi Javed) तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) नेहमीच चर्चेत असते. आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे (Fashion Style) उर्फी जावेद सोशल मीडियावर कहर करते. तिच्या या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे (Viral Video) सोशल मीडियाचे (Social Media) तापमान वाढल्याशिवाय राहत नाही. आता तर उर्फीने कहर केला आहे. तिने प्लास्टिक ड्रेसनंतर … Continue reading ऐवढंच राहिलं होतं! Urfi Javed ने प्लास्टिकनंतर घातला 20 किलो वजनाचा काचेचा ड्रेस