‘कटप्पाला शिवसैनिक माफ करणार नाहीत’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचे दोन्ही गट वेगवेगळे मेळावे घेत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेत आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) मेळावा घेत आहे. दोन्ही सभेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व्यासपीठावरील खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला संबोधित … Continue reading ‘कटप्पाला शिवसैनिक माफ करणार नाहीत’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा