VIDEO : “आमच्यावर होणारे बलात्कार थांबवा”, विवस्त्र होत ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर घुसली महिला
आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. १७ मेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा २८मेला शेवटचा दिवस असणार आहे. कान्सच्या रेडकार्पेटवरील नट-नट्यांचे विविध लूक आपण पाहत आहोत. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सतत सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. पण या महोत्सवामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या … Continue reading VIDEO : “आमच्यावर होणारे बलात्कार थांबवा”, विवस्त्र होत ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर घुसली महिला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed