या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले दुःखद निधन, वयाच्या 25 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन क्षेत्रात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. लोकप्रिय कन्नड स्टार पुनीत राजकुमार यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने साऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली. आणि आता आणखी एका तरुण अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह यांचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने … Continue reading या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले दुःखद निधन, वयाच्या 25 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास