Chanakya Niti: ‘या’ गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात होतात कलह, वाचा…

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनीही सुखी वैवाहिक जीवनाविषयी चर्चा केली आहे. पती-पत्नीचं नातं कसं घट्ट करावं आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हेही त्यांनी सांगितलं आहे. चाणक्य नीतिनुसार या नात्यात शंका येऊ देऊ नये. हे नाते कमकुवत करण्यात शंका सर्वात विशेष भूमिका बजावते. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि पुढे या विषामुळे जीवनात विरघळते. असं म्हणतात … Continue reading Chanakya Niti: ‘या’ गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात होतात कलह, वाचा…