Home Loan: ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, प्रत्येकाचे नवीनतम दर तपासा

मे महिन्यापासून गृहकर्जाचे व्याजदर Home Loan Interest Rate सातत्याने वाढत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने सप्टेंबरमध्ये रेपो दरात Repo Rate 50 बेसिस पॉईंटची वाढ केल्यामुळे व्याजदर आणखी वाढणार आहे. आता रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरात वाढ झाल्याचा सर्वात मोठा परिणाम कर्ज आणि त्याचे दर वाढण्यावर दिसून येतो. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी लिमिटेड … Continue reading Home Loan: ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, प्रत्येकाचे नवीनतम दर तपासा