चिनी गायिकेने जाणूनबुजून स्वतःला करवून घेतली Coronaची लागण, कारण ऐकून व्हाल थक्क

चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. सध्या चीनची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अहवालानुसार, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सब-व्हेरियंट (Omicron Sub-variant  BF.7) चीनमध्ये वेगाने पसरत आहे आणि आता भारतात 3 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान, चिनी गायकाने एक धोकादायक निर्णय घेतला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी गायिका जेन झांग (Jane Zhang) हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना व्हायरसची … Continue reading चिनी गायिकेने जाणूनबुजून स्वतःला करवून घेतली Coronaची लागण, कारण ऐकून व्हाल थक्क