दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

Maharashtra Board SSC HSC Exams Dates 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. बारावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत पार … Continue reading दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर