Tara Sutaria : तारा सुतारियाचे फोटो पाहून थंडीतही फुटेल घाम

अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी अलीकडेच आली होती. एकीकडे या जोडप्याच्या लग्नाच्या बातम्या येत असताना दुसरीकडे ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता यादरम्यान पुन्हा एकदा ताराने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तारा सुतारियाने तिच्या इंस्टाग्रामवर खूप हॉट फोटो शेअर केले आहेत. ताराने पांढऱ्या रंगाचा … Continue reading Tara Sutaria : तारा सुतारियाचे फोटो पाहून थंडीतही फुटेल घाम