धक्कादायक; 5 हजार न दिल्याने मुलाने केली आईची हत्या!

5 हजार रुपयांसाठी आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर आईची हत्या केल्यानंतर हा तरुण तिचा मृतदेह सुटकेसमध्ये घेऊन फिरत राहिला. प्रयागराजमधून हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपी मुलगा बिहारच्या गोपालगंजचा रहिवासी आहे. जो हरियाणातील हिसार येथे आईसोबत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, 5000 रुपये न दिल्याने आरोपी मुलाने आईची निर्घृण … Continue reading धक्कादायक; 5 हजार न दिल्याने मुलाने केली आईची हत्या!