Sindhudurg Amboli |धबधब्यांच गाव….. आंबोली
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली हे ठिकाण निसर्ग पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणून आंबोलीत पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. आंबोलीत गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे ,कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. आंबोलीतला धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालतो. म्हणूनच पर्यटक धबधब्याखाली तासंतास ओलेचिंब होऊन नाचत परमसुख … Continue reading Sindhudurg Amboli |धबधब्यांच गाव….. आंबोली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed