Blast in Jammu: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर बॉम्बस्फोटांनी हादरले, गेल्या आठ तासांत दुसरा स्फोट

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गेल्या 8 तासांत दोन बॉम्बस्फोटांनी खळबळ उडाली आहे. याआधी बुधवारी रात्री जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या स्फोटात 2 जण जखमी झाले आहेत. बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले. याच परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजता दुसरा स्फोट झाला. बुधवारी संध्याकाळी उधमपूरमधील पेट्रोल पंपावर उभ्या … Continue reading Blast in Jammu: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर बॉम्बस्फोटांनी हादरले, गेल्या आठ तासांत दुसरा स्फोट