‘….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’ – संजय राऊत
मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी थेट अपक्ष आमदारांची नावेच जाहीर केली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले … Continue reading ‘….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’ – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed