Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटे रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्याची कार एका रेलिंगला धडकली. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पायालाही फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. अद्याप पोलिस, प्रशासन किंवा रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची कार … Continue reading Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed