प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

PM Kisan Yojana: योजनेंतर्गत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असा अंदाज होता की या PM किसान योजनेंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम ₹ 6000 वरून ₹ 10000 पर्यंत वाढवली जाईल, परंतु 2023 च्या अर्थसंकल्पात अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अलीकडेच सरकारने त्याचा 13 वा हप्ता जारी केला आहे. 13व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात आले आहेत की … Continue reading प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना