या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, हा फॉर्म लगेच भरा

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच रेशनचा पुरवठा केला जातो मात्र असंख्य लोक या योजनेचा चुकीचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करताही काही लोक शिधापत्रिकेवर मोफत रेशन मिळवत आहेत. यामुळे अनेक पात्र आणि गरजू नागरिक वंचित राहू शकतात. त्यामुळे अशा लोकांवर कठोर … Continue reading या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, हा फॉर्म लगेच भरा