रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर 2023 पर्यंत गरिबांना मिळणार 5 किलो मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाने आता मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत अन्नधान्य मोफत मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना अन्नधान्य मोफत उपलब्ध होणार आहे. मोफत अन्नधान्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. अन्न … Continue reading रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर 2023 पर्यंत गरिबांना मिळणार 5 किलो मोफत धान्य