Raj Thackeray: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत दिली माहिती

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं … Continue reading Raj Thackeray: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत दिली माहिती