Monsoon Care : पावसाळ्यात भिजल्यावर या 4 गोष्टी करा, अन्यथा आपण आजारी पडू शकता

Monsoon Care : देशात मान्सूनने आगमन लवकरच होणार आहे. अशा परिस्थितीत अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलंही खेळताना दिसत आहे. अशावेळी काळजी घेतली नाही तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कारण, सर्वात जास्त संसर्गजन्य आजाराचे प्रमाण पावसाळ्यामध्येच होते. पावसाळा हा अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे … Continue reading Monsoon Care : पावसाळ्यात भिजल्यावर या 4 गोष्टी करा, अन्यथा आपण आजारी पडू शकता