राहत फतेह अली खानने दारूच्या बाटलीसाठी नोकराला केली मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

Rahat Fateh Ali Khan Viral Video: पाकिस्तानचा फेम गायक राहत फतेह अली खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या कोणत्याही गाण्याचा नसून तो आपल्या नोकराला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी देणारे राहत फतेह अली खान दारूच्या बाटलीसाठी आपल्या नोकराला चप्पलने मारत आहेत. सोशल … Continue reading राहत फतेह अली खानने दारूच्या बाटलीसाठी नोकराला केली मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल