रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर पूनम पांडेची प्रतिक्रिया, म्हणाली..’तू मला माझ्याच’

बॉलिवूडचा एनर्जी किंग म्हटला जाणारा अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या एका फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीर सिंगने एका मासिकासाठी काही फोटोशूट केले, ज्यामध्ये तो न्यूड (Ranveer Singh Nude Photoshot) दिसत आहे. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या. रणवीरवर बरेच मीम्स देखील बनवले गेले आणि त्याला खूप … Continue reading रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर पूनम पांडेची प्रतिक्रिया, म्हणाली..’तू मला माझ्याच’