बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पीएम मोदींनी वाहिली आदरांजली

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण . त्यांच्याशी मी विविध विषयांवर केलेला संवाद कायम हृदयात जतन केला आहे. ते विपुल ज्ञानाने आणि बुद्धीसामर्थ्याने संपन्न होते . त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले.”