Kriti Sanon Photos: हाय-स्लिट ब्लॅक ड्रेसमध्ये क्रिती सेनॉनच्या दिलखेचक अदा! फोटोंवरुन हटणार नाही नजर

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. भेडिया फेम अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हाय-स्लिट ड्रेस परिधान केला आहे. ग्लोइंग मेकअपने केस मोकळे ठेवले आहेत आणि ती एकापेक्षा एक पोज देत आहे. अभिनेत्रीच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. तिचे फोटो पाहून युजर्स … Continue reading Kriti Sanon Photos: हाय-स्लिट ब्लॅक ड्रेसमध्ये क्रिती सेनॉनच्या दिलखेचक अदा! फोटोंवरुन हटणार नाही नजर