गुहागरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक; शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 हून अधिक प्रवासी जखमी
रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये 25 ते 30 प्रवासी जखमी झालं असल्याचं समजत आहे. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर…
Read More...
Read More...