”अजित पवार मला टिल्लू बोल्ले मी पण त्यांना मु*** बोलू शकतो पण…” नितेश राणेंची टीका

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे राज्यातील वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे. अजित पवार यांच्या विधानावरुन भाजपसह (BJP) शिंदे गटही आक्रमक झाला आहे. अजित पवार यांच्या बचावासाठी जितेंद्र आव्हाड पुढे आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Continue reading ”अजित पवार मला टिल्लू बोल्ले मी पण त्यांना मु*** बोलू शकतो पण…” नितेश राणेंची टीका