ODI World Cup 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांमध्ये फेरबदल

एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात खेळवला जाणार आहे. आयसीसीने गेल्या महिन्यात या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता काही सामन्यांच्या तारखा पुन्हा बदलण्यात आल्या आहेत. आयसीसीने आता याबाबत नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. जिथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह एकूण 9 सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या … Continue reading ODI World Cup 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांमध्ये फेरबदल