‘माझा फोन का रेकॉर्ड केला?’ खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लव्ह जिहादशी संबंधित एका प्रकरणात फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे राजापेठ पोलिस ठाण्यात त्या आक्रमक झाल्या आणि यावेळी त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली. समोर आलेल्या माहितीनुसार, एका हिंदू मुलीला एका समाजाच्या मुलाने पोलीस ठाण्यात पळवून लावल्याच्या मुद्द्यावरून नवनीत राणा बुधवारी … Continue reading ‘माझा फोन का रेकॉर्ड केला?’ खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची