Mobile lost: फोन चोरीला गेलाय? हरवलाय?, फक्त करा ‘हे’ काम

मोबाईल चोरी किंवा हिसकावून घेण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वात मोठी समस्या म्हणजे आजच्या युगात मोबाइल हे आपले मोबाइल वॉलेट आहे. जेव्हा मोबाईल चोरीला जातो तेव्हा आपला सर्व डेटा धोक्यात येतो आणि बँक अॅप्लिकेशन किंवा वॉलेटमुळे बँकेत ठेवलेले पैसेही धोक्यात येतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक सरकारी वेबसाइट सांगत आहोत, ज्यावर लॉग इन … Continue reading Mobile lost: फोन चोरीला गेलाय? हरवलाय?, फक्त करा ‘हे’ काम