जाणून घ्या शिरशिंगे येथील मनोहर-मनसंतोष या ऐतिहासिक गडाचा इतिहास

सावंतवाडी – कोकणात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अप्रतिम असे गड-किल्ले पाहायला मिळतात. असाच एक गड आहे तो म्हणजे सावंतवाडीच्या शिरशिंगे गावातील मनोहर-मनसंतोष गड. या गडाचं सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी या गडावर ३४ दिवस मुक्काम केला होता. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या शिरशिंगे गावात पाऊल टाकल्यावर नजरेत पडणारा हा गड. नद्या, हिरवीगार वनराही, डोंगरातून … Continue reading जाणून घ्या शिरशिंगे येथील मनोहर-मनसंतोष या ऐतिहासिक गडाचा इतिहास