Independence Day 2022 Recipe: स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवा चविष्ट ‘तिरंगा इडली’! जाणून घ्या सोपी रेसिपी

Independence 2022 Recipe: 15 ऑगस्ट 2022 रोजी आपला देश भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण करेल. संपूर्ण देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करत आहे. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, स्वातंत्र्याचा हा खास सोहळा साजरा करण्यासाठी लोक घरच्या घरी स्वातंत्र्य दिनाच्या रेसिपीसारखे … Continue reading Independence Day 2022 Recipe: स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवा चविष्ट ‘तिरंगा इडली’! जाणून घ्या सोपी रेसिपी