SSC Result 2022: दहावीचा निकाल कसा आणि कुठे पहायचा? जाणून घ्या
SSC Result 2022: राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख … Continue reading SSC Result 2022: दहावीचा निकाल कसा आणि कुठे पहायचा? जाणून घ्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed