कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; यंदाही मुलींची बाजी

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी १ … Continue reading कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; यंदाही मुलींची बाजी