कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, पुणे, या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. (heavy rain fall) हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे वारे वाहत असल्यामुळे कोल्हापूर सांगली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान काल (दि.19) संध्याकाळपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. दरम्यान राजर्षी … Continue reading कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत