IPL 2022: प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे कोणाविरुद्ध होणार सामना एका क्लिकवर जाणून घ्या…

आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी लढती संपल्या आहेत. अखेरच्या साखळी लढतीमध्ये पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेटनी पराभव केला. ही लढत होण्याआधीच प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले होते. २१ मे रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला प्लेऑफचे तिकीट मिळाले. प्लेऑफमध्ये पोहोचणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. साखळी फेरीनंतर गुणतक्त्यात २० गुणांसह … Continue reading IPL 2022: प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे कोणाविरुद्ध होणार सामना एका क्लिकवर जाणून घ्या…