आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचं पुनरागमन, उमरान मलिकला मिळालं स्थान

BCCI ने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली India’s T20I squad for south africa. टी-20 मालिकेव्यतिरिक्त इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी केएल राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. … Continue reading आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचं पुनरागमन, उमरान मलिकला मिळालं स्थान