Kala Chashma गाण्यावर भारतीय खेळाडूंचा बेभान डान्स, पहा व्हिडिओ

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला, ज्यामध्ये सिकंदर रझा (115) च्या शतकानंतरही भारताने 13 धावांनी हा सामना जिंकला. भारतीय क्रिकेट संघाने झिम्बावे विरूद्ध 3-0 अशी मालिका जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये सारे खेळाडू हा विजय साजरा करताना दिसले आहेत. उप कर्णधार Shikhar Dhawan ने पोस्ट केलेल्या … Continue reading Kala Chashma गाण्यावर भारतीय खेळाडूंचा बेभान डान्स, पहा व्हिडिओ