IND Vs WI: ‘करो या मरो’ सामन्यात भारताचा विजय, सूर्याची तुफानी खेळी

India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि संघाला 20 षटकांत केवळ 159 धावाच करता आल्या. टीम इंडियाने हे लक्ष्य … Continue reading IND Vs WI: ‘करो या मरो’ सामन्यात भारताचा विजय, सूर्याची तुफानी खेळी