IND Vs NZ 2nd ODI: टीम इंडिया रचणार इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट

रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी कायम ठेवली आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया इतिहास रचणार आहे कारण रायपूरमध्ये भारतीय संघ जे साध्य करणार आहे ते जागतिक क्रिकेटमधील इतर कोणत्याही संघाने … Continue reading IND Vs NZ 2nd ODI: टीम इंडिया रचणार इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट