पावसाळ्यात या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करा

पावसाळा हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे. परंतु, पावसाळ्यात आपल्याला इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य रोग संक्रमण करत असतात. आपण पावसाळ्याच्या दिवसांत काय खातो यावर बरेच काही अवलंबून असते. भाज्या, फळे आणि मसाले यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीतून आपण … Continue reading पावसाळ्यात या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करा